आज देवीची पाचवी माळ असल्यामुळे ही माळ आपण स्त्री-पुरुष समानतेला समर्पित करूया. आपल्या कुटुंबात स्त्री व पुरुष हे दोन महत्वाचे आधारस्तंभ असतात. आजच्या युगात स्त्री आणि पुरुष हे दोघेही परस्परांना पूरक असले पाहिजे. समाजामध्ये पुरुष श्रेष्ठ आणि स्त्री कनिष्ठ आहे असा भेदभाव करणे चुकीचे आहे. त्यामुळे संत तुकडोजी महाराज यांनी या विषयावर ग्रामगीतेतून प्रकाश टाकला आहे. ही ग्रामगीता ज्योत्स्ना गाडगीळ यांनी विविध उदाहरणांची जोड देत आपल्यासमोर सादर केली आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #JyotsnaGadgil #Navratrotsav #NavratriFifthDay
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा